Surprise Me!

Nanded : माहूरगडावरील नवरात्रोत्सवाला सुरुवात |Sakal Media |

2021-10-07 299 Dailymotion

माहूर (जि. नांदेड) ः साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथील श्री रेणुकादेवीच्या नवरात्र उत्सवाला गुरुवारी (ता.सात आॅक्टोबर) सुरुवात झाली. भाविकांनी कोरोनाची नियमावलींचे पालन करून दर्शन घ्यावे. यंदा कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही. दर्शनासाठी भाविकांनी मंदिराच्या वेबसाईटवर जाऊन पास उपलब्ध करून घ्यावा, असे आवाहन विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी केले आहे.<br /><br />#mahur#nanded#navratra#renukadevi

Buy Now on CodeCanyon